Description
Benefits :
1. Work as a proper uterine tonic
2. Prevents retention of placenta
3. An ideal Uterine tonic
4. Early involution of uterus
5. Prevents uterus from uterine infection
6. Minimize the post delivery stress
फायदे.
1.झार/ वार बाहेर टाकण्यास मदत होते.
2.गर्भाशय आकुंचन प्रक्रियेमुळे जनावर लवकर माजावर येते .
3.प्रतिजैविकामुळे गर्भाशयातील पूर्ण घाण बाहेर येते.
4.यामुळे गर्भाशयाचा दाह या रोगापासून मुक्तता मिळते.
5.विल्यानंतारचा तान कमी करण्यास मदत.
Dose –
For Large Animals – 10 Tab. (Morning & Evening)
For Small Animals – 05 Tab.(Morning and Evening)
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..




