Description
मॅनव्हेट अॅनिमल हेल्थ प्रा.ली.
एकच ध्यास….. पशुपालकांचा आर्थिक विकास…..
●म्हैस किंवा गायीचा सोटा पातळ किंवा घट्ट असल्यास,
●ईतर जनावराची लघवी पित असल्यास,
● म्हैस किंवा गाय व्यायच्या आधी किंवा व्यायल्या नंतर दुध गळती होत असल्यास,
● म्हैस किंवा गाय व्यायच्या आधी किंवा व्यायल्या नंतर अंग बाहेर येत असल्यास,
●एखादी जन्मलेली पाडी किंवा रेडी खडे,माती चाटणे,
या सारखे अजार उदभवतात…..
यावरील 100% खात्रीचा उपाय म्हणजे…..
M E G H A P H O S
500 GM मध्ये उपलब्ध.
फक्त 50ग्रॅम (10 दिवस) मोठ्या जनावरांमध्ये आणि पाडी किंवा रेडीमध्ये 50ग्रॅम
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..