Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

Starter Appiliv GS 1lit,500ml

  • Home
  • -
  • Product
  • -
  • Starter Appiliv GS 1lit,500ml

Starter Appiliv GS 1lit,500ml

Variations

SKU Price Description size
320.00 500ml
600.00 1 lit
1 lit
1 lit
500ml
500ml
Clear
SKU: N/A Category:

Description

मॅनव्हेट अॅनिमल हेल्थ प्रा.ली.
एकच ध्यास….. पशुपालकांचा आर्थिक विकास…..

⚫ धापा टाकणे, वारंवार अजारी पडणे, गोचीड ताप, अशक्तपणा, पचन क्रिया व्यवस्थीत नसणे.

⚫ Stamina टिकवुण न रहाने उदा. औत ओढणारे बैल, वळु, रेडे व शर्यतीचे खोंड इ. दररोज 100ml सकाळी व Active Addmin + फक्त 60gm संध्याकाळी

⚫ मोठ्या जनावरांमध्ये 100ml Appilive GS + Add Boost Bol. 1 Strip सकाळ व संध्याकाळ असे वापरल्यास जनावर वैरण व खाद्य खावयास दमवत नाही व शेणामध्ये काड्या दिसत असल्यास देणे

⚫ छोट्या जनावरांना, एक महिन्या पुढील शेळी व मेंढी किंवा कुरबाणिसाठी असणारे बोकड यांना 15ml देणे.

⚫ शेळ्या व मेंढींच्या जन्मलेल्या पिल्लांपासुन ते 10 दिवस 3ml, पुढील 10 दिवस 5ml व 1 महिन्याचे होईपर्यंत 10ml देणे व कालवड किंवा रेडी अशक्त असल्यास फक्त 1 महिना 30ml Stater Appilive GS

⚫ तसेच, प्रत्येक 3 महिन्याला जंताचे औषध देवून फक्त 100ml Appilive GS 10 दिवस वापरणे.

या सारखे अजार उदभवतात…..
यावरील 100% खात्रीचा उपाय म्हणजे…..

S T A R T E R A P P I L I V GS
Pack : 500ml & 1 Ltr.

A P P I L I V G S

200ml, 500ml, 1 व 5 लिटर मध्ये उपलब्ध.
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..

Additional information

size

1 lit, 500ml