Bovitrum H 100ml,250ml,500ml,1lit

  • Home
  • -
  • Product
  • -
  • Bovitrum H 100ml,250ml,500ml,1lit

Bovitrum H 100ml,250ml,500ml,1lit

Category:

Description

Bovitrum H
1) कास वाढीसाठी व्यायच्या आधी 20 दिवस 20ml भाकरी किंवी चपातीला लावुन देने.
2) धार काढताना दुधातुन रक्त येत असल्यास 25ml-25ml सकाळी व संध्याकाळी देने.
3) व्यायल्यानंतर चिळ जर फुटली नसेल तर 25ml-25ml सकाळी व संध्याकाळी देने.