Description
मॅनव्हेट अॅनिमल हेल्थ प्रा.ली.
एकच ध्यास…..
पशुपालकांचा आर्थिक विकास…..
Bovitron C एक Energy Booster :-
⚫ Dextrose हे गाय किंवा म्हैसीचे व्यायल्या नंतर Glucose Level वाढवते.
(After Dilivery)
⚫ Calcium & Phosphorus गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर किंवा आजारी पडल्या नंतर दुध कमी येणे, (Milkfever) , दुध वाधवण्या सोबत, शतावरी व जीवंती असल्याने पान्हवण्याची प्रक्रियेत वाढ करते.
⚫ Bovitron C मध्ये Vit. B1, B2, B6 & B12 असल्याने गाय किंवा म्हैसीची भुक वाढवते. (Ketosis..)
⚫ Imported Protein Powder गाय किंवा म्हैसीमध्ये Energy Loss झाली असल्यास वाढवण्याचे काम करते.
(Negative In Balance)
⚫ Bovitron C मध्ये Zink असल्याने Skin Infection होत नाही.
⚫ Potassium Iodide हे गाय किंवा म्हैस व्यायल्याने गर्भाशयामधुन Internal Blooding होते ते थांबवायचे काम करते.
⚫ Ch. Minerals दुधाची लेवल घसरते ते लेवलमध्ये आणायचे काम करते.
⚫ Cobalt & Copper गाय किंवा म्हैसींना माजावर येण्यास मदत
⚫ तसेच, गाय किंवा म्हैसींना स्तनदाह (Mastitis) व (Prolapse), गाय व म्हैस व्यायल्या नंतर आलेला थकवा, दुध अचानक कमी झाले असल्यास.गाय किंवा म्हैसीला Addlact Gold 100gm-100gm सकाळी व संध्याकाळी देणे. दुस-या दिवसी Bovitron C 200ml-200ml सकाळ व संध्याकाळ 3 दिवस देणे. दुधात वाढ होवुन व दुध लेवलमध्ये येण्यास मदत होते.
⚫ बाँयलरमध्ये वजन वाढ व अंडी देणा-या कोंबड्यामध्ये Per Bird Per 1ml Bovitron C पाण्यातुन देणे.
शेळी किंवा मेंढी व्यायल्यास पाण्यातुन प्रत्येकी Bovitron C 20ml देणे.
यावरील 100% खात्रीचा उपाय म्हणजे…..
B O V I T R O N – C
Pack : 1Ltr व 5Ltr मध्ये उपलब्ध.
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..