Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

Fertisacc Bolus

  • Home
  • -
  • Product
  • -
  • Fertisacc Bolus

Fertisacc Bolus

Category:

Description

आज सध्याच्या घडीला दूध व्यवसायामध्ये जनावरे माजावर येत नाहीत यामुळे शेतकरी खूप परेशान असतो शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय म्हणून *Manvet Animal Health Pvt Ltd* या कंपनीने अतिशय उच्च दर्जाचे खनिज मिश्रण( झिंक,कॉपर,कोबाल्ट,आयर्न,मॅगनीज, मॅग्नेशियम आणि विटामिन AD3) वापरून जनावरांना नैसर्गिकरित्या माजावर आणण्यासाठी  *Fertisacc Bolus* ही वीस गोळ्याची डबी आणलेली आहे जनावरांना जंताचे औषध देऊन दररोज दोन गोळ्या सकाळी किंवा संध्याकाळी द्याव्यात जनावर नैसर्गिक पद्धतीने माजावर येऊन गाभण राहण्यासाठी मदत करतं.