Description
Benefits:
- Jatamansi stimulates the psychological process of lactation to produce complete & smooth let down of milk so release pressure of udder.
- Jatamansi release antibiotic stress.
फायदे:
- पान्हाचोरी
- जनावरे व्याल्यानंतर वेताना होणारा त्रास.
- वासरू मरणे, दूध काढणाऱ्या व्यक्तीत बदल, गोंधळ, गलबला.
- भौगोलिक परिस्थितीत अचानक बदल इ. घटकांमुळे जनावरे अस्वस्थ होऊन पान्हा चोरतात, यामुळे दूध उत्पादनात घट येते,अशा वेळेस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने अॅडलॅक्ट पावडर / यांचा योग्य वापर केल्यास जनावरे त्वरीत पान्हा सोडण्यास मदत होते.
Dose:
100gm Morning and 100gm Evening.