Description
Benefits:
1. Jatamansi stimulates the psychological process of lactation to produce complete & smooth let down of milk so release pressure of udder.
2. Jatamansi release antibiotic stress
जनावरे व्याल्यानंतर वेताना होणारा त्रास, वासरु मरणे, दूध काढणाऱ्या व्यक्तीत बदल, गोंधळ, गलबला, भौगोलिक परिस्थितीत अचानक बदल इ. घटकांमुळे जनावरे अस्वस्थ होऊन पान्हा चोरतात, यामुळे दूध उत्पादनात घट येते,
अशा वेळेस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य तो उपचार करुन घ्यावा. सदरच्या आजारात त्यास टॅबलेट यांचा योग्य वापर केल्यास जनावरे त्वरीत पान्हा सोडण्यास मदत होते.
Dose:
२० टॅबलेट सकाळ, संध्या × ५ दिवस (दूध काढण्यापूर्वी १ तास)
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..