Description
- गाय किंवा म्हैसीच्या विट्यामीन्सच्या कमतरतेमुळे गर्भाशय कठीण लागणे किंवा मऊ असल्यास,
- गर्भाशयाची पुर्ण वाढ न होणे व वर्षानुवर्ष गाय किंवा म्हैस माजावर न येणे,
- वारंवार सिमेन्स किंवा रेडा दाखवुन ही गाभ न जाणे,
- गाय किंवा म्हैसींमध्ये हारमोन्स ईन बँलेन्स,
या सारख्या केसेस असतील तर Manvet Animal Health Pvt Ltd चे CMF हे मिनरल्स वापरल्यास गाय किंवा म्हैस वेळेत माजावर येते आणि गाभ जाण्यास मदत होते. दररोज 50gm दे