Description
INDICATIONS:
1. IMPACTION
2. INDIGESTION
3. ACIDOSIS
4. POISONING
5. GAS
6. BLOAT
7. BENEFITS RUMINAL IMPACTION
फायदे:
जनावरांच्या आहारात दिला जाणारा हिरवा / सुका चारा तसेच पशुखाद्यातील जीवाणू-विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे तसेच जनावरांना शिळे अन्न चारणे इत्यादीमुळे जनावराच्या पोटामध्ये अन्नाचा गठ्ठा साठतो. त्यामुळे जनावरांना अपचनाचे आजार उद्भवतात. उदा. पोटफुगी, अन्नाचा गद्या होणे, गॅस इत्यादी. अशा आजारात पशुवैद्यकियांच्या सल्ल्याने प्रोटोलॅक्स लिक्विड दिल्यास यावर सहजपणे मात करता येते.
Packing: 450 ml
Direction for use:
Large Animal – 450ml 1 Time
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..