Description
Benefits :
- Jatamansi stimulates the psychological process of lactation to produce complete & smooth let down of milk so
release pressure of udder. - Jatamansi release antibiotic stress.
फायदे…
- एकवेळ पान्हवते व एक वेळ पान्हवत नसल्यास( एकवेळ आली असल्यास) दोन वेळेस दुध चालु होते.
- दुधात वाढ.
- दुस-या जागेवरुन गाय किंवा म्हैस आणल्यामुळे जास्त प्रवास झालाय. (उदा. 100km किंवा त्याहुन ही जास्त) ते रेग्युलर
पान्हवते.
- Dose :
100gm Morning and 100gm Evening
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..