Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

UTO BOOST GOLD 450ML, 1LIT

  • Home
  • -
  • Product
  • -
  • UTO BOOST GOLD 450ML, 1LIT

UTO BOOST GOLD 450ML, 1LIT

UTOBOOST LIQ

जनावरे व्याल्यानंतर त्यांचा झार किवा वार पडत नाही ही खूप मोठी समस्या आज आपल्याला जाणवते जार न पडणे यासाठी बरेचसे घटक कारणीभूत ठरत असतात. पण ही समस्या दूर करण्यासाठी, मेनव्हेट ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक आयुर्वेदिक युट्राईन टॉनिक झार पडण्याचे औषध आनलेले आहे. त्याचे नाव युटोबुस्ट प्लस लिक्विड आणि युटोबुस्ट प्लस टॅबलेट असे आहे. यामध्ये सर्व घटक आयुर्वेदिक आहेत यामुळे एक परिपूर्ण युट्राईन टॉनिक म्हणून ते जनावरांची जार पडण्यासाठी उत्कृष्ट काम करते. तसेच डाँक्तरांनी गर्भाशयमध्ये औषध सोडलेल्या दुस-या दिवसापासुन सलग 3 दिवस युटोबुस्ट प्लस लिक्विडचे 150ml असे 3 भाग करून पाजले. तर, गर्भाशयाचे पम्पींग (involution) होवुन राहिलेली घाण बाहेर पडायला मदत होते. डाँक्तरांनी गर्भाशयमध्ये सोडलेले औषधाला फिरायला मदत करते. गर्भाशयामध्ये होणारे संसर्ग (infection) रोखला जातो. तसेच, गाय किंवा म्हैसील व्यायल्या नंतर जो येणारा थकवा (Stress) हा निघुन जातो व गाय किंवा म्हैस फ्रेश होते. युटोबुस्ट प्लस टॅबलेट हे शेळी किंवा मेंढी व्यायल्यानंतर 10 दिवस 10 गोळ्या देणे. त्यामुळे जार व गर्भाशयामधील घाण बाहेर पडाते.

Category: