Description
Benefits:
1.Silent Heat
2.Repeat Breeding
3.Anestrous
4.Better Health and Immunity
5.High Milk Yield.
फायदे:
1. वारंवार उलटण्यापासून मुक्तता.
2. जनावरे गाभ धरण्यास मदत.
3.मुका माज कमी करून चांगल्या प्रकारे माजावर येते.
4.भाकड काळ कमी करते.
5.दूध उत्पादनात व गुणवत्तेमध्ये वाढ.
6.कालवडीच्या गर्भाशय वाढीस मदत.
आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..