Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

Zedcal Gold Bolus

  • Home
  • -
  • Product
  • -
  • Zedcal Gold Bolus

Zedcal Gold Bolus

Category:

Description

      Zedcal Gold Bol 

Zedcal Gold Bol. वापरल्याने आलेले रिझल्ट :-
🐄🐃 गाय व म्हैसीचे (Prolaps)अंग बाहेर येणे, गाय व म्हैस दुस-या जागेवरुन घेवुन आल्यास, पान्हाचोरी, कासेचा अाजार (Mastitis) या सारख्या आजारामुळे गाय व म्हैसीचे अचानक दुध कमी येते किंवा (Stres) थकवा येतो.
🐄🐃 यावेळी, Zedcal Gold Bol. दररोजचे २ बोलस दिल्यास. दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते व जनावरांचा थकवा जावुन (Fresh) तरतरीत होते.
🐄🐃 तसेच, पान्हवत नसल्यास Addlact Platinum सोबत Zedcal Gold Bol. दिल्यास गाय व म्हैस वेळेत पान्हवते व दुधात वाढ होते.
🐃🐄 दुधाची लेवल घसरु नये, यासाठी Zedcal Gold Bol. सोबत Active Addmin + दिल्यास दुधाची लेवल राहण्यास मदत होते. त्याबरोबर फँट, SNF यामध्ये ही फरक दिसुन येतो.