Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

CMF GOLD 1kg

  • Home
  • -
  • Product
  • -
  • CMF GOLD 1kg

CMF GOLD 1kg

Category:

Description

पशुपालना मध्ये सर्वात महत्वाची अडचण म्हणजे –
*जनावरे माजावर न येणे,* *मुका माज,*
*वारंवार उलटणे (Repeat Breeding)* *गर्भाशयाच्या पिशवीची वाढ न होणे.*

या सारख्या कठीण समस्याना पशुपालकांना तोंड द्यावे लागते. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणून आम्ही ….

🐂🐄 *C M F Gold* *(Chelated Manmix Forte)*🐄🐂 –
हे कॉन्सन्ट्रेट मिनरल्स असलेली पावडर आम्ही आणलेली आहे.

⚜️या पावडर मुळे जनावराच्या शरीरातील व्हिटामीन, मिनरल, कॅल्शियम, फाॅस्फरस ई. घटकांची कमतरता भरून काढते व *जनावरांना हमखास  नैसर्गिक रित्या माजावर* आणण्यासाठी मदत करते.

⚜️ *जनावर माजावर येत नाही म्हणून विकण्या अगोदर  एक वेळेस अवश्य वापरून पहा.*
*CMF Gold*
आपल्या जवळच्या मेडिकल मध्ये उपलब्ध.