Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

CHARKO YEAST BOLUS

  • Home
  • -
  • Product
  • -
  • CHARKO YEAST BOLUS

CHARKO YEAST BOLUS

Category:

Description

Charko Yeast* Bolus *कोणत्या केस मधे वापरावे* 1- ज्या ठिकाणी विषबाधा झाली असेल किंवा जनावराचे पोट फुगले असेल अश्या ठिकाणी Protolax लिक्वीड सोबत Charco Yeast बोलस द्यावे. 2- ज्या जनावरांचे शेण पातळ टाकत असेल किंवा शेणामधून काड्या येत असतील त्या ठिकाणी Charco Yeast बोलस द्यावे. 3- ज्या ठिकाणी जनावर खायला दमवत असेल किंवा जनावराची भूक मंदावली असेल त्या ठिकाणी Charco Yeast बोलस द्यावे. 4- जनावर उभे असताना किंवा बसल्यानंतर आवाज फरफर येत असेल त्या ठिकाणी Charco Yeast बोलस द्यावे. 5- जनावराची पचनशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी महिन्यातून 8 गोळ्या प्रत्येक जनावरांना देऊ शकता. अधिक माहिती साठी आपल्या नजीकच्या डॉक्टरांना संपर्क साधावा. *Charco Yeast Bolus कसे वापरावे* -Charco Yeast Bolus strip मधे काळ्या आणि हिरव्या अश्या दोन प्रकारच्या गोळ्या आहेत…. *मोठ्या जनावरांना* – 1 काळी गोळी + 1हिरवी गोळी सकाळी आणि संध्याकाळी *लहान जनावरांना* – अर्धी काळी गोळी + अर्धी गोळी हिरवी सकाळी आणि संध्याकाळी.