Edit

About Us

It is fun to work in a company where people genuinely believe in what they are doing. We are committed to bringing passion and customer focus to the business. A dedicated team and effective processes result in superior customer support covering all aspects of successful business relationship. We preferably utilize practise software management software to create/ update our client’s information and schedule appointments.

Contact Info

Active Addmixmin Plus – 1kg,5kg,10kg,25kg,50kg

  • Home
  • -
  • Product
  • -
  • Active Addmixmin Plus – 1kg,5kg,10kg,25kg,50kg

Active Addmixmin Plus – 1kg,5kg,10kg,25kg,50kg

Variations

SKU Price Description size
250.00 1kg
1,030.00 5kg
1,870.00 10kg
3,850.00 20kg
7,400.00 50kg

दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कालवडींचे संगोपन, गायींकडून वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध मिळणे गरजेचे आहे.*

वर्षाला एक वेत मिळवण्यासाठी गायी 42 दिवसांच्या आत माजावर येऊन दुसऱ्या किंवा तिसऱ्या माजाला गाभ जाणे गरजेचे आहे.
तसेच प्रत्येक वेतात जास्त दूध मिळवण्यासाठी गाई लवकर दुधावर येऊन, ४-५ महिने दुधाची लेव्हल टिकून राहणे गरजेचे असते. यासाठी त्यांना योग्य आहार व गरजेप्रमाणे आहारपूरक घटक म्हणजेच व्हिटॅमिन्स व मिनरल्स देणे गरजेचे असते.
दूध उत्पादनामुळे जनावरांची व्हिटॅमिन्स व मिनरल्सची गरज वाढलेली असते, यामुळे शरीराची झीज जास्त प्रमाणात होत असते.
अशावेळी आहारपुरक घटक कमी प्रमाणात मिळाल्यास जनावरे दुधाला कमी होणे, वेळेवर माजावर न येणे, गाभ न जाणे किंवा भरवल्यानंतर उलटणे अशा समस्या अढळून येतात.
रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे जनावरे स्तनदाह ,आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे हायपोकॅलशेमीया, केटोसिस, अशा विविध आजारांना जनावरे बळी पडतात. यामुळे दूध उत्पादनात घट होते आणि या सर्व समस्यांमुळे आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
विल्यानंतर गायी/म्हशींना योग्य प्रमाणात आवश्यक आहारपूरक घटक देणे गरजेचे असते.
या बाबींकडे लक्ष दिल्यास चयापचयाचे आजार आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे होणारे आजार टाळता येऊ शकतात. यामुळे जनावरांचे दूध उत्पादन टिकून राहते, ती वेळेत माजावर येतात व गाभही जातात.
*दुधाळ जनावरांपासून प्रत्येक वेतात जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोबायोटिक, व पाचकयुक्त घटकांचे सर्वोत्तम प्रॉडक्ट … म्हणजे Active Addmixmin plus
10kg
10kg
1kg
1kg
20kg
20kg
50kg
50kg
5kg
5kg
Clear
SKU: N/A Category:

Description

मॅनव्हेट अॅनिमल हेल्थ प्रा.ली.
एकच ध्यास…..
पशुपालकांचा आर्थिक विकास…..

● गाय व म्हैस यांची गर्भाशयाच्या पिशवीची वाढ होत नसल्यास Active Addmin + 1kg 60 ग्राम याप्रमाने देवून 1kg संपवणे. डाॅक्टरांच्याकडुन तपासून घेणे. गर्भाशयाच्या पिशवीची वाढ Perfect असल्यास नैसर्गिक माजावर येण्यासाठी Active Addmin + 60 ग्राम सकाळी व Ferti Sacc Bol. 2 संध्याकाळी देणे. क्रुत्रीम रेतन केल्यानंतरही Active Addmin + 60 ग्राम सकाळी व Ferti Sacc Bol. 2 संध्याकाळी चालु ठेवणे. जोपर्यंत ते गाय व म्हैस गाभण रहात नाही तो पर्यंत! तसेच, (गाय व म्हैस वारंवार Repeat होत असल्यास वरील उपाय केल्यास गाय व म्हैस गाभण जाते.)

● व्यायच्या आधि गाय व म्हैसीचे अंग बाहेर येत असल्यास Active Addmin + 60 ग्राम व्याई पर्यंत देणे.

● गाय व म्हैसीला कासची सुज झाल्यामुळे गाय व म्हैसींमध्ये दुध कमी झाले असल्यास डाॅक्टरांच्या उपचारा नंतर Active Addmin + 100gm फक्त 25 दिवस दिल्याने 50 ते 60 टक्के दुध वाढते.

● गाय व म्हैसीची पचनक्रिया वाढवण्यासाठी Active Addmin + मध्ये Strong Lactobacilus हा घटक असल्यामुळे पचनक्रियामध्ये वाढ करते आणि त्याबरोबर दुध, Fat व SNF मध्ये सुधा वाढ करुन देते.

● तसेच, इतर अजार म्हणजे वार न पडणे, व्यायल्या नंतर खाली बसणे, जन्मलेले वासरु अशक्त असणे, इ. यावर व्यायच्या आधी 2 महिने व व्यायल्या नंतर 2 महिने Active Addmin + फक्त 60 ग्राम देणे.

यावरील 100% खात्रीचा उपाय म्हणजे…..

A C T I V E A D D M I N +

Pack : 1kg, 5kg, 10kg, 20kg, व 50kg मध्ये उपलब्ध.

आपल्या नजीकच्या मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध…..